Acts 16:36 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुरुंग आधिकारी पौलाला म्हणाला, “पुढाऱ्यांनी या शिपायांना तुम्हाला सोडण्याविषयी सांगितले आहे. तुम्ही आता जाऊ शकता. शांतीने जा.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुरुंगाच्या अधिकाऱ्याने पौलाला असे सांगितले, “तुम्हांला सोडावे म्हणून वरिष्ठांनी आदेश पाठवला आहे, तर आता शांतीने जा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा बंदिशाळेच्या नायकाने पौलाला असे वर्तमान सांगितले की, “तुम्हांला सोडावे म्हणून अधिकार्यांनी माणसे पाठवली आहेत; तर आता शांतीने जा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा तुरुंगाच्या नायकाने पौलाला सांगितले, “न्यायाधीशांनी हुकूम दिला आहे की, पौल व सीला यांना जाऊ द्यावे, आता तुम्ही जाऊ शकता. शांतीने जा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा बंदिशाळेच्या नायकाने पौलाला असे वर्तमान सांगितले की, “तुम्हास सोडावे म्हणून अधिकाऱ्याने माणसे पाठवली आहेत; तर आता शांतीने जा.”