Acts 17:19 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी पौलाला धरले व अरीयपगाच्या सभेपुढे नेले ते म्हणाले, ‘तुम्ही आम्हांला जी नवी कल्पना शिकवीत आहात ती कृपा करुन स्पष्ट करुन सांगा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणून त्यांनी त्याला धरून अरीयपगा परिषदेत नेऊन म्हटले, “तुम्ही देत असलेली ही नवी शिकवण काय आहे, हे आम्हांला समजावून सांगाल काय?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर त्यांनी त्याला धरून अरीयपगावर नेऊन म्हटले, “तुम्ही दिलेली ही नवी शिकवण काय आहे हे आम्हांला समजावून सांगाल काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर त्यांनी त्याला धरून अरीयपगावर चर्चेसाठी बैठकीत आणले व ते त्याला म्हणाले, “तू हे जे नवीन शिक्षण देत आहेस, ते काय आहे, हे आम्हाला समजेल का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर त्यांनी त्यास धरून अरियपग टेकडीवर नेऊन म्हटले, “तुम्ही दिलेली ही नवी शिकवण काय हे आम्हास समजून सांगाल काय? कारण तुम्ही आम्हास अपरिचित गोष्टी ऐकवत आहा; ह्याचा अर्थ काय हे समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे.