Acts 17:21 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
(अथेनै येथे राहणारे तसेच त्यांच्यात राहणारे विदेशी लोक नेहमी नव्या कल्पनांविषयी बोलण्यात वेळ घालवित असत).
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
काहीतरी नवलाईच्या गोष्टी सांगितल्या ऐकल्याशिवाय सर्व अथेनैकर व तेथे राहणारे परके लोक ह्यांचा वेळ जात नसे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
(काहीतरी नवलविशेष सांगितल्या किंवा ऐकल्याशिवाय सर्व अथेनैकर व तेथे राहणारे परके लोक ह्यांचा वेळ जात नसे.)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्व ॲथेन्सचे नागरिक व तिथे राहणारे परदेशी लोक, इतर काहीही न करता नव्या गोष्टी सांगणे किंवा ऐकणे यामध्ये आपला वेळ घालवित असत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
काहीतरी नवलविशेष सांगितल्या ऐकल्याशिवाय सर्व अथेनैकर व तेथे राहणारे परके लोक ह्यांचा वेळ जात नसे.