Acts 17:9 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी यासोनला व इतर विश्वासणाऱ्यांना दंड भरण्यास सांगितले. मग त्यांनी विश्वासणाऱ्यांना जाऊ दिले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यानंतर त्यांनी यासोनचा व इतरांचा जामीन घेऊन त्यांना सोडून दिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्यांनी यासोनाचा व इतरांचा जामीन घेऊन त्यांना सोडून दिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग यासोन व इतरांकडून जामीन घेतल्यानंतरच त्यांना जाऊ दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्यांनी यासोनाचा व इतरांचा जामीन घेऊन त्यांना सोडून दिले.