Acts 18:16 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग गल्लियोने त्यांना न्यायालयाबाहेर घालवून दिले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
असे म्हणून त्याने त्यांना न्यायासनापुढून घालवून दिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
असे म्हणून त्याने त्यांना न्यायासनापुढून हाकून लावले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
असे म्हणून त्याने त्यांना न्यायालयासमोरून घालवून दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग गल्लियोने त्यांना न्यायासनापुढून घालवून दिले.