Acts 19:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
एक मुख्य यहुदी याजक स्किवा ह्याला सात मुलगे होते, ते असे करत होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एक यहूदी मुख्य याजक स्किवा ह्याला सात मुलगे होते, ते असे करत होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
स्कवा, हा यहूदी मुख्य याजक असून त्याचे सात पुत्र हे काम करीत होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते म्हणत, “पौल ज्या येशूच्या नावाने घोषणा करतो त्या नावाने मी तुला आज्ञा करतो,” स्किवा नावाच्या यहूदी मुख्य याजकाचे सात पुत्र असे करीत होते.