Acts 19:31 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पौलाचे काही मित्र जे प्रांताधिकारी होते, त्यांनी निरोप पाठवून त्याने नाट्यगुहात जाऊ नये अशी कळकळीची विनंति केली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
शिवाय आशिया प्रांताच्या अधिकाऱ्यांपैकी कित्येक जण त्याचे मित्र होते. त्यांनीही त्याला निरोप पाठवून आग्रह केला की, “रंगभवनात जाऊन स्वतःला धोक्यात घालू नका.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शिवाय आशिया प्रांताच्या अधिकार्‍यांपैकी कित्येक जण त्याचे मित्र होते, त्यांनीही त्याला निरोप पाठवून आग्रह केला की, नाटकगृहात जाऊन स्वत:ला धोक्यात घालू नका.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या प्रांतातील काही अधिकारी, पौलाचे मित्र, यांनी देखील त्याला निरोप पाठविला व नाटकगृहात प्रवेश करू नये अशी त्याला विनंती केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पौलाचे काही मित्र जे प्रांताधिकारी होते, त्यांनी निरोप पाठवून त्याने नाट्यगृहात जाऊ नये अशी कळकळीची विनंती केली.