Acts 19:34 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण जेव्हा लोकांना समजले की, तो एक यहूदी आहे, तेव्हा जवळ जवळ दोन तास सातत्याने ते एका आवाजात ओरडत राहिले, “इफिसकरंची अर्तमी देवी थोर आहे!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु तो यहुदी आहे, असे समजल्यावर सुमारे दोन तासपर्यंत “इफिसकरांची अर्तमी देवी महान आहे!” असा उद्घोष सर्वांनी सुरू ठेवला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु तो यहूदी आहे असे समजल्यावर, सुमारे दोन तासपर्यंत, “इफिसकरांची अर्तमी थोर!” अशी सर्वांची एकच आरोळी झाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु तो यहूदी आहे हे समजल्यावर, सुमारे दोन तास, “इफिसकरांची अर्तमीस थोर!” अशी आरोळी ते एका सुरात मारीत राहिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण जेव्हा लोकांस समजले की, तो एक यहूदी आहे, तेव्हा जवळ जवळ दोन तास सातत्याने ते एका आवाजात ओरडत राहिले, “इफिसकरांची अर्तमी देवी थोर आहे.”