Acts 19:37 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही या दोघांना (गायस व अरिस्तार्ख) येथे घेऊन आलात. वस्तुत:त्यांनी मंदिरातील कशाचीही चोरी केली नाही किंवा आपल्या देवीची निंदा केलेली नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जी माणसे तुम्ही येथे आणली आहेत, ती देवळे लुटणारी किंवा आपल्या देवीची निंदा करणारी नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण जी माणसे तुम्ही येथे आणली आहेत ती देवळे लुटणारी किंवा आपल्या देवीची निंदा करणारी नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही या माणसांना येथे आणले आहे, त्यांनी मंदिरे लुटली नाहीत व आपल्या देवीची निंदाही केली नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही या दोघांना येथे घेऊन आलात, वस्तुतः त्यांनी मंदिरातील कशाचीही चोरी केली नाही किंवा आपल्या देवीची निंदा केलेली नाही.