Acts 19:39 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु जर तुम्हांला एखाद्या गोष्टीची चौकशी करायची असेल तर नियमित सभेत त्यासंबंधी विचार केला जाईल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पण ह्यापलीकडे तुमची काही मागणी असली, तर तिच्याबद्दल नागरिकांच्या रीतसर सभेत ठरवले जाईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण ह्यापलीकडे तुमची काही मागणी असली तर तिच्याबद्दल कायदेशीर सभेत ठरवले जाईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर यापेक्षा इतर गोष्टी असतील तर, त्या न्यायसभेमध्ये मिटविता येतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु जर तुम्हास एखाद्या गोष्टीची चौकशी करायची असेल तर नियमित सभेत त्यासंबंधी विचार केला जाईल.