Acts 19:4 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पौल म्हणाला, “योहानाचा बाप्तिस्मा पश्चात्तापाचा होता. त्याने लोकांना सांगितले की, त्याच्यानंतर जो येत आहे, त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवावा. तो येणारा म्हणजे येशू होय.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पौलाने म्हटले, “योहान पश्चात्तापाचा बाप्तिस्मा देत असे. तो लोकांना सांगत असे की, ‘माझ्यामागून येणाऱ्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा.’”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पौलाने म्हटले, “योहान पश्चात्तापाचा बाप्तिस्मा देत असे; तो लोकांना सांगत असे की, माझ्यामागून येणार्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग पौल म्हणाला, “योहानाचा बाप्तिस्मा हा पश्चात्तापाचा बाप्तिस्मा होता. त्याने लोकांना जो त्याच्यामागून येणार होता त्या येशूंवर विश्वास ठेवण्यास सांगितले.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पौल म्हणाला, “योहानाचा बाप्तिस्मा पश्चात्तापाचा होता, त्याने लोकांस सांगितले की, त्यानंतर जो येत आहे, त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवावा, तो येणारा म्हणजे येशू होय.”