Acts 19:40 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आज येथे जे काही घडलेले आहे, त्याबद्दल योग्य ते कारण आपणांस सांगता येणार नाही, त्यामुळे आपणच ही दंगल सुरु केली असा आरोप आपल्यावर केला जाण्याची भीति आहे.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्या दंग्याचे कारण काय, ह्याचा जबाब आपणास देता येण्यासारखा नसल्यामुळे आजच्या प्रसंगावरून आपणांवर दंगल केल्याचा आरोप येण्याचा धोका आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या दंगलीचे कारण काय ह्याचा जबाब आपल्याला देता येण्यासारखा नसल्यामुळे आजच्या प्रसंगावरून आपल्यावर बंड केल्याचा आरोप येण्याचे भय आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वास्तविक, आजच्या घटनांमुळे आपल्यावर दंगल केल्याचा आरोप येण्याचा धोका आहे, तेव्हा याचे विशिष्ट कारण आपल्याला देता येणार नाही, कारण या दंगलीस तसे काही कारण नव्हते.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आज येथे जे काही घडलेले आहे, त्याबद्दल योग्य ते कारण आपणांस सांगता येणार नाही, त्यामुळे आपणच ही दंगल सुरू केली असा आरोप आपल्यावर केला जाण्याची भीती आहे.”