Acts 2:1 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पन्रासावाचा दिवस आला, तेव्हा सर्व प्रेषित एका ठिकाणी एकत्र होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा पेंटेकॉस्टचा दिवस आला, त्यावेळी ते सर्व एका ठिकाणी जमले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना.