Acts 2:12 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते लोक आश्चर्यचकित झाले, आणि गोंधळून गेले. त्यांनी एकमेकांना विचारले, “काय चालले आहे?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकांना विचारू लागले, “हे काय असेल?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकांना म्हणाले, “हे काय असेल?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते चकित झाले व गोंधळून एकमेकांना विचारू लागले, “याचा अर्थ काय असेल?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा ते सर्व विस्मित होऊन; व गोंधळून जाऊन एकमेकांस म्हणाले, “हे काय असेल?”