Acts 2:16 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु आज येथे ज्या गोष्टी घडताना तुम्ही पाहत आहात त्याविषयी योएल संदेष्ट्याने लिहीले होते. योएल असे लिहिले:
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
उलट, योएल संदेष्ट्याने जे सांगितले होते, ते हे आहे:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु योएल संदेष्ट्याने जे सांगितले होते ते हे आहे:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर पाहा याविषयी संदेष्टा योएलने असे भविष्य केले होते:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु योएल संदेष्ट्याने जे सांगितले होते ते हे आहे: