Acts 2:21 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
प्रत्येक व्यक्ति जी प्रभुवर विश्वास ठेवते ती वाचेल. योएल 2:28-32
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि त्या वेळी जो कोणी परमेश्वराचा धावा करील त्याचा बचाव होईल.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा असे होईल की, जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करील तो तरेल.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि जो कोणी प्रभूच्या नावाने त्यांचा धावा करेल तोच वाचेल.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करील तो तरेल.”