Acts 2:28 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तू मला कसे जगायचे ते शिकविलेस. तू माइयाजवळ येशील. आणि मला मोठा आनंद देशील.’ स्तोत्र.16:8-11
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत आणि तुझा सहवास मला आनंदाने भरून टाकील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जीवनाचे मार्ग तू मला कळवले आहेत; तू आपल्या समक्षतेने मला हर्षभरित करशील.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही मला जीवनाचे मार्ग कळविले आहेत; तुमच्या समक्षतेत तुम्ही मला हर्षाने भराल.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत; ते आपल्या समक्षतेने मला हर्षभरीत करशील.’”