Acts 2:34 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दावीद वर स्वर्गात उचलला गेला नाही, तर येशूला वर स्वर्गात उचलून घेण्यात आले. दावीद स्वत: म्हणाला, ‘प्रभु (देव) माझ्या प्रभुला म्हणाला: मी तुझे वैरी
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण दावीद स्वर्गात चढून गेला नाही, पण तो स्वतः म्हणतो: परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण दावीद स्वर्गास चढून गेला नाही; पण तो स्वत: म्हणतो, ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण दावीद आकाशात चढून गेला नाही, तरी तो म्हणाला, “ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण दावीद राजा स्वर्गास चढून गेला नाही, पण तो स्वतः म्हणतो, ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की,