Acts 2:7 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यामुळे यहूदी लोक अचंबित झाले. त्यांना हे समजत नव्हते की, प्रेषित हे कसे करु शकले. ते म्हणाले, “पाहा! ही माणसे (प्रेषित) ज्यांना आपण बोलताना ऐकत आहोत ती सर्व गालीली आहेत!
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, “पाहा, हे अशा प्रकारे बोलणारे सर्व गालीलकर ना?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, “पाहा, हे बोलणारे सर्व गालीली ना?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
विस्मित होऊन त्यांनी विचारले: “हे सर्व बोलत आहेत ते गालीलकर आहेत ना?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन; म्हणाले, “पाहा, हे बोलणारे सर्व गालील प्रांतातील ना?