Acts 2:8 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण आपण त्यांचे बोलणे आपल्या स्वत:च्या भाषेत ऐकत आहोत. हे कसे शक्य आहे? आपण भिन्र देशाचे आहोत:
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर आपण प्रत्येक जण आपापली भाषा ऐकतो हे कसे?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर आपण प्रत्येक जण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरीसुद्धा ते आमच्या मातृभाषांमध्ये बोलताना आम्ही ऐकत आहोत हे कसे?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर आपण प्रत्येकजण आपआपली जन्मभाषा ऐकतो हे कसे?