Acts 20:14 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा आम्हांला तो अस्सा येथे भेटला, तेव्हा आम्ही त्याला जहजात घेतले, आणि आम्ही मितुलेनाला गेलो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो अस्सा येथे आम्हांला भेटला, तेव्हा त्याला तारवात घेऊन आम्ही मितुलेन येथे आलो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो अस्सात आम्हांला भेटला, तेव्हा त्याला तारवात घेऊन आम्ही मितुलेनास आलो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याप्रमाणे तो अस्सोस या ठिकाणी आम्हाला भेटला, तेव्हा त्याला तारवात घेऊन आम्ही पुढे मतुलेनास गेलो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा आम्हास तो अस्सा येथे भेटला, तेव्हा आम्ही त्यास जहजात घेतले आणि आम्ही मितुलेनेशहरास गेलो.