Acts 21:10 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या बंधूच्या बरोबर बरेच दिवस राहिल्यावर अगब नावाचा संदेष्टा यहूदीयाहून तेथे आला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेथे आम्ही अनेक दिवस राहिलो असता अगब नावाचा एक संदेष्टा यहुदियाहून आला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथे आम्ही पुष्कळ दिवस राहिलो असता अगब नावाचा कोणीएक संदेष्टा यहूदीयाहून खाली आला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आम्ही अनेक दिवस तिथे राहिल्यानंतर, एक अगब नावाचा संदेष्टा यहूदीया येथून तिथे आला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या बंधूच्या बरोबर बरेच दिवस राहिल्यावर अगब नावाचा संदेष्टा यहूदीयाहून तेथे आला.