Acts 21:19 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पौल त्यांना भेटला. नंतर त्याच्या हातून देवाने यहूदीतर लोकांत कशीकशी सेवा करुन घेतली, याविषयी क्रमवार सविस्तर माहिती सांगितली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने त्यांना भेटून त्याच्या सेवेद्वारे जी कार्ये देवाने यहुदीतरांमध्ये केली होती, त्या एकेकाविषयी सविस्तर सांगितले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्याने त्यांना भेटून आपल्या सेवेच्या योगे जी कार्ये देवाने परराष्ट्रीयांमध्ये केली होती त्या एकेकाविषयी सविस्तर सांगितले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
क्षेमकुशल विचारल्यानंतर पौलाने आपल्या सेवेद्वारे परमेश्वराने गैरयहूद्यांमध्ये जे कार्य केले होते त्याचा सविस्तर अहवाल दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पौल त्यांना भेटला, नंतर त्याच्या हातून देवाने परराष्ट्रीय लोकात कशीकशी सेवा करून घेतली, याविषयी क्रमवार सविस्तर माहिती सांगितली.