Acts 21:23 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा आता आम्ही सांगतो तसे कर: आमच्यातील चार लोकांनी नवस केला आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणून आम्ही तुम्हांला सांगतो तसे करा, आमच्यात चौघे जण व्रतस्थ आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून आम्ही तुम्हांला जे सांगतो ते करा. ज्यांनी नवस केला आहे असे आमच्यात चौघे जण आहेत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा आम्ही सांगतो ते कर. नवस केलेले असे आमच्यात चौघेजण आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा आता आम्ही सांगतो तसे कर; आमच्यातील चार लोकांनी नवस केला आहे.