Acts 21:31 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करीत असतानाच रोमी सैन्याच्या सरदाराकडे बातमी गेली की, शहरात सगळीकडे गोंधळ उडालेला आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते त्याला ठार मारू पाहत असता पलटणीच्या सरदाराला बातमी कळली की, संबंध यरुशलेममध्ये गोंधळ माजला आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग ते त्याला जिवे मारू पाहत असता पलटणीच्या सरदाराकडे बातमी लागली की, सबंध यरुशलेमेत गडबड उडाली आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते त्याला ठार करण्याच्या विचारात होते, एवढ्यात रोमी लष्करी ठाण्याच्या सेनापतीकडे बातमी गेली की सर्व यरुशलेममध्ये गोंधळ माजला आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते त्यास ठार मारण्याचा प्रयत्न करीत असतानाच रोमी सैन्याच्या सरदाराकडे बातमी गेली की, सगळ्या यरूशलेम शहरात सगळीकडे गोंधळ उडालेला आहे.