Acts 21:36 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कारण जमाव हिंसक बनत चालला होता. जमाव त्याच्यामागे चालला होता व ओरडत होता, “त्याला जिवे मारा!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
लोकांचा समुदाय मागे चालत, ‘त्याला ठार करा’, असे ओरडत होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण लोकांचा समुदाय मागे चालत असून, “त्याची वाट लावा,” असे ओरडत होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्यामागे चालत येणारा लोकसमुदाय सारखा ओरडत होता, “याची विल्हेवाट लावा!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण जमाव हिंसक बनत चालला होता, जमाव त्याच्यामागे चालला होता व ओरडत होता, “त्याला जिवे मारा.”