Acts 22:17 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मग असे झाले की, जेव्हा मी यरुशलेमला परत आलो, आणि मंदिरात प्रार्थना करीत होतो, तेव्हा मला दृष्टान्त झाला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मी यरुशलेमला परत आल्यावर, मंदिरात प्रार्थना करत असता मला दृष्टान्त घडला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग असे झाले की, मी यरुशलेमेस माघारी आल्यावर, मंदिरात प्रार्थना करत असता माझे देहभान सुटले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“यरुशलेमला परतल्यानंतर मी मंदिरात प्रार्थना करीत होतो, तेव्हा मला तंद्री लागली,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग असे झाले की, मी यरूशलेमे शहरास माघारी आल्यावर, परमेश्वराच्या भवनात प्रार्थना करीत असता माझे देहभान सुटले.