Acts 22:2 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा लोकांनी पौलाला हिब्रू भोषत बोलताना ऐकले तेव्हा ते अधिकच शांत झाले. पौल म्हणाला,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो आपणाबरोबर हिब्रू भाषेत बोलत आहे, हे ऐकून ते अधिक शांत झाले. तो पुढे म्हणाला,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो आपल्याबरोबर इब्री भाषेत बोलत आहे हे ऐकून ते अधिक शांत झाले. मग त्याने म्हटले:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो इब्री भाषेत बोलत आहे, हे ऐकून स्तब्धता अधिकच वाढली. तेव्हा पौल बोलू लागला:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो आपणाबरोबर इब्री भाषेत बोलत आहे हे ऐकून ते अधिक शांत झाले, मग त्याने म्हटले.