Acts 22:23 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते मोठमोठ्याने ओरडत होते. आपल्या अंगावरील कपडे काढून फेकीत होते, आणि हवेत धूळ उधळीत होते. हे पाहून सरदाराने पौलाला किल्ल्यात नेण्याची आज्ञा केली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते ओेरडत व आपली वस्त्रे अंगावरून काढून टाकून आकाशात धूळ उधळीत असता
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते ओरडत व आपली वस्त्रे अंगावरून काढून टाकून आकाशात धूळ उधळत असता,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते ओरडत होते, आपले अंगरखे वर हवेत फेकीत होते व धूळ आकाशात उधळीत होते,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते ओरडत व आपली बाह्यवस्त्रे अंगावरून काढून टाकून आकाशात धूळ उधळीत असता.