Acts 23:13 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अशा प्रकारे कट करणान्यांची संख्या चाळीस होती.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हा कट रचणारे इसम चाळीसपेक्षा अधिक होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हा कट रचणारे इसम चाळीसहून अधिक होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
चाळीस किंवा त्याहून अधिक यहूदी या कटकारस्थानामध्ये सामील झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हा कट रचणारे इसम चाळीसांहून अधिक होते.