Acts 23:2 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा मुख्य याजक हनन्या याने पौलाच्या जवळ उभे राहिलेल्यांना पौलाच्या थोबाडीत मारण्यास सांगितले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
उच्च याजक हनन्या ह्याने त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांना त्याच्या तोंडावर थप्पड मारण्याचा आदेश दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा प्रमुख याजक हनन्या ह्याने त्याच्याजवळ उभे राहणार्यांना त्याच्या तोंडात मारण्याची आज्ञा केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यावेळी महायाजक हनन्याहने पौलाच्याजवळ असलेल्या लोकांना त्याच्या तोंडावर चापट मारण्याचा हुकूम केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा महायाजक हनन्या ह्याने त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांस त्याच्या तोंडात मारण्याची आज्ञा केली.