Acts 23:22 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“तू मला ह्यांविषयी सांगितले आहेस, हे कोणाला सांगू नको!” असे म्हणून सरदारने त्याला जाण्याची आज्ञा केली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
“तू हे मला कळविले आहे, हे कोणाला सांगू नकोस”, असे त्या तरुणाला बजावून सहस्त्राधिपतीने त्याला निरोप दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा, “तू हे मला कळवले आहेस हे कोणाला सांगू नकोस,” असे त्या तरुणाला बजावून सरदाराने त्याला निरोप दिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा सेनापतीने, “तू मला हे सांगितले आहेस हे कोणालाही कळू देऊ नकोस.” असा इशारा देऊन त्या तरुणाला पाठवून दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा, “तू हे मला कळविले आहे हे कोणाला सांगू नको, असे त्या तरूणाला निक्षून सांगून सरदाराने त्यास निरोप दिला.”