Acts 23:34 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
राज्यपालाने ने पत्र वाचले, व पौल कोणत्या प्रांताचा आहे हे विचारले. जेव्हा त्याला समजले की, तो किलिकीयाचा आहे, तेव्हा तो म्हणाला,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पत्र वाचून त्याने विचारले, “हा कोणत्या प्रांताचा आहे?” तो किलिकियाचा आहे, असे समजल्यावर
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पत्र वाचून त्याने विचारले, “हा कोणत्या प्रांताचा आहे?” तो किलिकियाचा आहे असे समजल्यावर
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राज्यपालांनी पत्र वाचले आणि तो कोणत्या प्रांताचा आहे, असे विचारले. तो किलिकियाचा आहे, असे त्यास समजल्यावर,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पत्र वाचून त्याने विचारले, हा कोणत्या प्रांताचा आहे; तो किलीकीयाचा आहे समजल्यावर,