Acts 23:35 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“तुझ्यावर दोष ठेवणारे आले म्हणजे तुझे ऐकेन.” पौलाला हेरोदाच्या राजवड्यात पहाऱ्यात ठेवावे असा हुकूमराज्यपालाने दिला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने म्हटले, “तुझे वादी आले म्हणजे मी तुझे म्हणणे ऐकेन.” नंतर त्याला हेरोदच्या वाड्यात देखरेखीखाली ठेवावे, असा त्याने हुकूम सोडला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने म्हटले, “तुझे वादी आले म्हणजे मी तुझे म्हणणे ऐकेन;” आणि ‘त्याला हेरोदाच्या वाड्यात ठेवावे’ असा त्याने हुकूम सोडला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राज्यपालांनी पौलाला सांगितले, “तुझ्यावर आरोप करणारे येथे आले की मी तुझे हे प्रकरण ऐकून घेईन.” नंतर राज्यपालांनी पौलाला हेरोदाच्या राजवाड्यातील पहार्‍यात ठेवण्याचा हुकूम दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने म्हटले, “तुझे वादी आले म्हणजे मी तुझे म्हणणे ऐकेन.” आणि ‘त्याला हेरोदाच्या राजवाड्यात ठेवावे’ असा त्याने हुकुम सोडला.