Acts 24:1 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पाच दिवसांनतर हनन्या कैसरिया येथे गेला. हनन्या मुख्य याजक होता. हनन्याने आपल्याबरोबर काही यहूदी वडीलजन आणि तिर्तुल्ल नावाचा वकील यांना कैसरिया येथे नेले; त्यांनी राज्यपालापुढे पौलावरिल दोषारोप सादर केले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पाच दिवसांनंतर उच्च याजक हनन्या, काही वडीलजन आणि तिर्तुल्‍ल नावाचा एक वकील ह्यांना घेऊन तेथे आला. त्यांनी राज्यपालांपुढे पौलाविरुद्ध फिर्याद केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाच दिवसांनंतर प्रमुख याजक हनन्या, काही वडील आणि तिर्तुल्ल नावाचा कोणीएक वकील ह्यांना घेऊन खाली आला; आणि त्यांनी सुभेदारापुढे पौलाविरुद्ध फिर्याद केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पाच दिवसानंतर महायाजक हनन्याह काही वडीलजनांसह तिर्तुल्लस नावाच्या वकीलास बरोबर घेऊन कैसरीयाला गेले आणि त्यांनी पौलाविरुद्ध केलेले त्यांचे आरोप राज्यपालापुढे सादर केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाच दिवसानंतर महायाजक हनन्या, काही वडील आणि तिर्तुल्ल नावाचा कोणीएक वकील हे खाली आले; आणि त्यांनी सुभेदारापुढे पौलाविरुद्ध फिर्याद केली.