Acts 24:11 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यरुशलेम येथे उपासनेसाठी जाऊन मला बारोपेक्षा जास्त दिवस झालेले नाहीत, ही गोष्ट खरी आहे की नाही, हे आपण पडताळून पाहू शकता
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आपल्याला पूर्णपणे कळून येईल की, मला यरुशलेममध्ये उपासना करावयास जाऊन अजून बारापेक्षा अधिक दिवस झाले नाहीत
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपल्याला पूर्णपणे कळून येईल की, मला यरुशलेमेत उपासना करायला जाऊन अजून बारांपेक्षा अधिक दिवस झाले नाहीत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मंदिरामध्ये उपासना करण्यासाठी मी यरुशलेममध्ये आलो याला बारा दिवसांहून अधिक कालावधी लोटला नाही, हे आपण सहज पडताळून पाहू शकाल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपल्याला पूर्णपणे कळून येईल की, मला यरूशलेम शहरात उपासना करायला जाऊन अजून बारापेक्षा अधिक दिवस झाले नाहीत.