Acts 24:19 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण आशियातील काही लोक तेथे हजर होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
माझ्याविरुद्ध काही असते, तर त्यांनी आपणापुढे येऊन माझ्यावर दोषारोप करावयाचा होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांचे माझ्याविरुद्ध काही असते तर त्यांनी आपणापुढे येऊन माझ्यावर दोषारोप करायचा होता;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु आशिया प्रांतातील काही यहूदीयांची माझ्याविरुद्ध काही तक्रार असेल तर त्यांनी येथे हजर राहणे आवश्यक होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांचे माझ्याविरूद्ध काही असते तर त्यांनी आपणा पूढे येऊन माझ्यावर दोषारोप करायचा होता.