Acts 24:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्याने मंदिरही विटाळविण्याचा प्रयत्न केला, त्याला आम्ही धरले व आमच्या नियमशास्त्राप्रमाणे ह्याचा न्याय करण्यास आम्ही पाहत होतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याने मंदिरही विटाळवण्याचा प्रयत्न केला; त्याला आम्ही धरले; [व आमच्या नियमशास्त्राप्रमाणे ह्याचा न्याय करण्यास आम्ही पाहत होतो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हा मंदिर अपवित्र करण्याचा प्रयत्न करीत होता; म्हणून आम्ही त्याला अटक केली. आम्ही आमच्या नियमानुसार त्याचा न्याय करणार होतो
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ह्याने परमेश्वराचे भवनही विटाळण्याचा प्रयत्न केला; त्यास आम्ही धरले; व आमच्या नियमाशास्त्राप्रमाणे याचा न्याय करण्यास आम्ही पाहत होतो.