Acts 24:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पण लुसिया सहस्त्राधिपतीने येऊन, मोठ्या जबरदस्तीने ह्याला आमच्या हातातून सोडवून नेले
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण लुसिया सरदाराने येऊन मोठ्या जबरदस्तीने ह्याला आमच्या हातांतून काढून नेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु यरुशलेम येथील पलटणीचे सेनापती लुसिया आले आणि त्यांनी जबरदस्ती करून त्याला आमच्या हातातून काढून घेतले
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण लुसिया सरदाराने येऊन मोठ्या जबरदस्तीने ह्याला आमच्या हातातून काढून नेले.