Acts 24:8 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
या गोष्टी खऱ्या आहेत की नाही हे तुम्ही ठरवू शकता. त्याला काही प्रश्न विचारा.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि ह्याच्या वादींना आपणाकडे येण्याची आज्ञा केली. ह्याची आपण चौकशी कराल तर ज्या गोष्टींचा दोषारोप आम्ही त्याच्यावर करतो त्या सर्वांविषयी त्याच्याकडूनच आपणाला समजेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि ह्याच्या वादींना आपणाकडे येण्याची आज्ञा केली;] ह्याची चौकशी आपण कराल तर ज्या गोष्टींचा दोषारोप आम्ही त्याच्यावर करतो त्या सर्वांविषयी त्याच्याकडूनच आपणाला समजेल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
व आज्ञा केली की त्याच्यावर आरोप करणार्यांनी तुमच्यासमोर यावे. आता या माणसाची आपण स्वतः तपासणी करून या आरोपात तथ्य आहे की नाही, हे समजून घ्यावे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि याची चौकशी आपण कराल तर ज्या गोष्टींचा दोषारोप आम्ही त्याच्यावर करतो त्या सर्वांविषयी त्याच्याकडूनच आपणाला समजेल.”