Acts 25:11 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी जर काही गुन्हा केला असेल तर मला मरणदंड झाला पाहिजे. आणि त्यापासून सुटका व्हावी असा प्रयत्न मी करणार नाही. परंतु जे आरोप हे लोक माझ्यावर करीत आहेत, ते खरे नसतील तर मला कोणी यांच्या हाती देऊ शकणार नाही, मी आपले गाऱ्हाणे कैसरासमोर मांडू इच्छितो.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मी अपराध केला असला किंवा मरणास योग्य असे काही केले असले, तर मी मरावयास तयार नाही असे नाही, परंतु त्यांनी माझ्यावर जे आरोप ठेवले आहेत, त्यातला एकही जर खरा ठरत नाही, तर मला त्यांच्या स्वाधीन करण्याचा कोणालाही अधिकार नाही. मी कैसरजवळ न्याय मागतो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी अपराध केला असला किंवा मरणास योग्य असे काही केले असले तर मी मरण्यास तयार नाही असे नाही; परंतु त्यांनी माझ्यावर जे आरोप ठेवले आहेत त्यांतला एकही जर खरा ठरत नाही, तर मला त्यांच्या स्वाधीन करण्याचा कोणालाही अधिकार नाही; मी कैसराजवळ न्याय मागतो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर मी मृत्यूस पात्र असे काही केले असेल, तर मी मरण्यास नकार देत नाही परंतु यहूदी माझ्यावर जे आरोप करतात, ते जर खरे नाहीत, तर कोणालाही मला यांच्या स्वाधीन करण्याचा अधिकार नाही. मी कैसराजवळ न्याय मागतो!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)