Acts 26:21 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
या कारणांमुळे मी मंदिरात असताना यहूदी लोकांनी मला धरले आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु देवाने मला मदत केली म्हणून मी आज येथे उभा राहून समाजातील लहानथोरांना साक्ष देत आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्या कारणामुळे यहुदी मला मंदिरात धरून ठार मारावयास पाहत होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या कारणामुळे यहूदी मला मंदिरात धरून ठार मारायला पाहत होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या कारणामुळे काही यहूद्यांनी मला मंदिराच्या अंगणात धरले आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या कारणांमुळे मी परमेश्वराच्या भवनात असताना काही यहूदी लोकांनी मला धरले आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला.