Acts 26:32 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अग्रिप्पा फेस्तला म्हणाला, “या मनुष्याने कैसराकडे न्याय मागितला नसता, तर त्याला सोडून देता आले असते.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
अग्रिप्पाने फेस्तला म्हटले, “ह्या माणसाने कैसरजवळ न्याय मागितला नसता, तर त्याला सोडून देता आले असते.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा अग्रिप्पाने फेस्ताला म्हटले, “ह्या माणसाने कैसराजवळ न्याय मागितला नसता तर त्याला मोकळे करता आले असते.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अग्रिप्पा फेस्तास म्हणाला, “त्याने कैसराजवळ न्याय मागितला नसता, तर त्याची सुटका करता आली असती.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अग्रिप्पा फेस्ताला म्हणाला, “या मनुष्याने कैसराकडे न्याय मागितला नसता, तर त्यास सोडून देता आले असते.”