Acts 27:10 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“पुरुषांनो, मला वाटते, आपल्या प्रवासात जहाजातील मालाला आणि जहाजालाच नव्हे तर आपल्या जीवालाही धोका होईल!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
“अहो गृहस्थांनो, ह्या जलप्रवासात केवळ मालाचे आणि तारवाचे नुकसान नव्हे, तर आपल्या जिवाचेही हाल होऊन मोठी हानी होईल, असे मला दिसते.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“अहो गृहस्थांनो, ह्या जलप्रवासात केवळ मालाचे आणि तारवाचे नुकसान नव्हे, तर आपल्या जिवांचेही हाल होऊन मोठी हानी होईल असे मला दिसते.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो म्हणाला, “माणसांनो, आपला हा जलप्रवास भीषण आहे कदाचित आपले तारू फुटेल, मालाची हानी होईल आणि आपले जीवसुद्धा धोक्यात येतील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“पुरुषांनो, मला वाटते, आपल्या प्रवासात जहाजातील मालाला आणि जहाजालाच नव्हे तर आपल्या जीवालाही धोका होईल.”