Acts 27:26 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु आपणास एखाद्या बेटावर उतरुन थांबावे लागले.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तथापि आपण एका बेटावर फेकले जाऊ.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तथापि आपल्याला एका बेटावर पडावे लागेल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु आपले जहाज एका बेटावर आदळून फुटणार आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु आपणास एखाद्या बेटावर उतरून थांबावे लागले.”