Acts 27:28 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी पाण्याची खोली मोजली तेव्हा ती वीस वाव भरली. आणखी काही वेळाने त्यांनी परत एकदा समुद्राची खोली मोजली तेव्हा ती पंधरा वाव भरली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांनी बुडीद टाकले, तेव्हा पाणी चाळीस मीटर खोल आहे, असे आढळले. थोडेसे पुढे जाऊन पुन्हा बुडीद टाकले, तेव्हा तीस मीटर खोली आढळली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्यांनी बुडीद टाकले तेव्हा वीस वावे पाणी भरले; थोडेसे पुढे जाऊन पुन्हा बुडीद टाकले तेव्हा पंधरा वावे भरले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी तळ पाहण्यासाठी पाण्यात बुडीद टाकले, तिथे पाणी अंदाजे 37 मीटर खोल असल्याचे समजले; पुढे जाऊन पुन्हा बुडीद टाकले, तेव्हा पाण्याची खोली 27 मीटर भरली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी पाण्याची खोली मोजली तेव्हा ती चाळीस मीटर भरली, आणखी काही वेळाने त्यांनी परत एकदा समुद्राची खोली मोजली तेव्हा ती तीस मीटर भरली.