Acts 27:31 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु पौल शताधिपतीला व इतर शिपायांना म्हणाला, “जर हे लोक जहाजात राहणार नाहीत, तर तुम्ही वाचणार नाही.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु पौल रोमन अधिकाऱ्याला व शिपायांना म्हणाला, “हे खलाशी तारवात न राहिले, तर आपले रक्षण व्हावयाचे नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा पौल शताधिपतीला व शिपायांना म्हणाला, “हे तारवात न राहिले तर तुमचे रक्षण व्हायचे नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु पौल सैनिकांना आणि शताधिपतीला म्हणाला, “हे लोक जर तारवात राहिले नाहीत, तर तुमचे पण रक्षण होणार नाही व तुम्ही जिवंत राहणार नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु पौल शताधिपतीला व इतर शिपायांना म्हणाला, “जर हे लोक जहाजात राहणार नाहीत, तर तुम्ही वाचणार नाही.”