Acts 27:32 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यावर शिपायांनी जीवनरक्षक होड्यांचे दोर कापून टाकले. आणि त्या खाली पाण्यात पडू दिल्या.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा शिपायांनी होडीचे दोर कापून ती जाऊ दिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा शिपायांनी होडीचे दोर कापून ती पडू दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा सैनिकांनी होडीचे दोर कापून ती जाईल तिकडे वाहू दिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यावर शिपायांनी जीवन रक्षक होड्यांचे दोर कापून टाकले आणि त्याखाली पाण्यात पडू दिल्या.