Acts 27:35 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
असे बोलल्यानंतर पौलाने भाकर घेतली आणि सर्वांच्या समक्ष देवाचे उपकार मानले, ती भाकर मोडून तो खाऊ लागला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
असे म्हणून त्याने भाकर घेऊन सर्वांसमक्ष देवाचे आभार मानले आणि ती मोडून तो खाऊ लागला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
असे म्हणून त्याने भाकर घेऊन त्या सर्वांसमक्ष देवाचे आभार मानले आणि ती मोडून तो खाऊ लागला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे म्हटल्यानंतर, मग त्याने भाकर घेऊन सर्वांसमक्ष परमेश्वराचे आभार मानले व ती मोडून खाल्ली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असे बोलल्यानंतर पौलाने भाकर घेतली आणि सर्वांच्या समक्ष देवाचे उपकार मानले, ती भाकर मोडून तो खाऊ लागला.