Acts 27:39 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दिवस उजाडल्यावर त्यांना भूभागाची ओळख पटली नाही. परंतु तेथे किनारा असलेल्या उपसागरासारखी ती जागा दिसून आली. म्हणून शक्य झाल्यास तेथील किनाऱ्याला जहाज लावण्याचे त्यांनी ठरविले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
दिवस उगवल्यावरही ते स्थळ कोणते, हे त्यांनी ओळखले नाही, पण एक खाडी व तिचा सपाट किनारा हे त्यांच्या दृष्टीस पडले आणि साधेल तर त्यावर तारू लावावे असा विचार त्यांनी केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दिवस उगवल्यावरही ती जमीन कोणती हे त्यांनी ओळखले नाही; पण एक खाडी व तिचा सपाट किनारा त्यांच्या दृष्टीस पडला आणि साधेल तर त्यावर तारू लावावे असा त्यांनी विचार केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दिवस उजाडला, तरी त्यांना किनारा ओळखता आला नाही, परंतु एक खाडी व तिचा सपाट किनारा, त्यांच्या दृष्टीस पडला व मचव्याने किनार्‍यावर जाण्याचा त्यांनी निश्चय केला व जलयान तिथेच ठेवले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दिवस उजाडल्यावर त्यांना भूभागाची ओळख पटली नाही, परंतु तेथे किनारा असलेल्या उपसागरासारखी ती जागा दिसून आली, म्हणून शक्य झाल्यास तेथील किनाऱ्याला जहाज लावण्याचे त्यांनी ठरवले.